Follow palashbiswaskl on Twitter

ArundhatiRay speaks

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Jyoti basu is dead

Dr.B.R.Ambedkar

Saturday, August 27, 2011

Fwd: [NAAGVANSH] या देशात झालेल्या प्रत्येक सामाजिक आणि राजकीय...

---------- Forwarded message ----------
From: Yogesh Jadhav <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/8/27
Subject: [NAAGVANSH] या देशात झालेल्या प्रत्येक सामाजिक आणि राजकीय...
To: NAAGVANSH <186337191406627@groups.facebook.com>

Yogesh Jadhav posted in NAAGVANSH.
या देशात झालेल्या प्रत्येक सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या मागे ओ.बी.सी. बांधवच  होते उदाहरण द्यायचे झाल्यास तथागत भगवान बुद्धांनी केलेली सामाजिक क्रांती त्यानंतर सम्राट अशोकाने केलेली राजकीय क्रांती. संत तुकारामांनी आणि इत्तर मूलनिवासी संतानी केलेली सामाजिक जागृती त्या जागृतीस आधार बनवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले अठराव्या शतकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्री माई फुले यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती केली. एकोणीसाव्या शतकात राजश्री शाहू महाराजांनी मूलनिवासी बहुजनासाठी केलेली सामाजिक आरक्षणाची क्रांती. या सर्व क्रांत्यांचे महानायक ओ.बी.सी. बांधवच होते मित्रानो आत्ता वेळ आपली आहे आपल्या ओ बी सी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढा द्यायची त्यासाठी १/०९/२०११ रोजी दिल्ली, रामलीला मैदान येथे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणना न करण्याच्या षड्यंत्रा विरोधात भारत मुक्ती मोर्चा द्वारे आयोजित राष्ट्रव्यापी महामोर्चात (nationwide  mass  maharally)  सहभागी व्हा . - जय मूलनिवासी !!!
Yogesh Jadhav 2:22pm Aug 27

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.

--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: