Follow palashbiswaskl on Twitter

ArundhatiRay speaks

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity No2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Jyoti basu is dead

Dr.B.R.Ambedkar

Wednesday, September 28, 2011

Fwd: [जाती विरहीत जनआंदोलन] आमच्या ह्या बहिणींना अशा अवस्थे मध्ये दाखवून...



---------- Forwarded message ----------
From: Mohite Mahendra <notification+kr4marbae4mn@facebookmail.com>
Date: 2011/9/28
Subject: [जाती विरहीत जनआंदोलन] आमच्या ह्या बहिणींना अशा अवस्थे मध्ये दाखवून...
To: जाती विरहीत जनआंदोलन <209928362399767@groups.facebook.com>


आमच्या ह्या बहिणींना अशा अवस्थे मध्ये दाखवून...
Mohite Mahendra 5:26pm Sep 28
आमच्या ह्या बहिणींना अशा अवस्थे मध्ये दाखवून प्रसार माध्यम काय साध्य करू ईच्छितात? नाद खुळा सारखा कार्यक्रम हा संपूर्ण कुटूंबासमवेत बसून बघण्यासारखा कार्यक्रम आहे, त्या मध्ये जर आमच्या बहिणींची विडंबना होत आहे असे जर आम्हाला जाणवत असेल तर भारतीय प्रेक्षक ह्या नात्याने प्रसार माध्यमांच्या ह्या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त करायला हवा! ह्या आमच्या बहिणींन सोबत असलेल्या महेश कोठारे ह्यांच्या अंगावर आवशक्यते पेक्षा जास्त कपडे आहेत, पण नेहा पेंडसे आणी सोनाली कुलकर्णी ह्यांच्या अंगावर जे कपडे आहेत त्या कपड्यांना सुसंस्कृत ह्या परिभाषेत येत नाही ह्याची समस्त भारतीय तसेच इतर देशांमधील प्रेक्षकांनी दखल घ्यावी. नेहा पेंडसे आणी सोनाली कुलकर्णी भारता मधिल तरूणींचे प्रतिनिधीत्व करतात ह्याची जाणीव नाही का प्रसार माध्यमांना?

View Post on Facebook · Edit Email Settings · Reply to this email to add a comment.



--
Palash Biswas
Pl Read:
http://nandigramunited-banga.blogspot.com/

No comments: